*पंजाब डख हवामान अंदाज*
*दिनांक – 23 एप्रिल, 2023
➖➖➖➖➖➖
🧅 *कांदा आणि हळद विशेष हवामान अंदाज*
✅ 24 तारखे नंतर हळद झाकून ठेवा तसेच कांदा काढून घ्या. कारण 24 एप्रिल ते 2 मे पर्यंत राज्यात पावसाचं वातावरण आहे.
✅ हा पाऊस भाग बदलत जाणार आहे. म्हणजेच एकाच ठिकाणी सतत न पडता पुढे पुढे सरकत जाणार आहे.
➖➖➖➖➖➖➖
*माझा व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा.*
👇👇👇👇
https://bit.ly/40tZGgl
➖➖➖➖➖➖➖
✅ काही ठिकाणी गारपीट होणार आहे. ज्या ठिकाणी पाऊस पडणार नाही तिथे वार सुटणार आहे.
✅ विजा चमकत असताना झाडा खाली थांबू नका. टॉवर जवळ थांबू नका. वीज चमकत असताना कशी काळजी घ्यावी त्यासाठी एक विशेष मेसेज व्हॉट्सअँप वर पाठवला जाईल. त्यासाठी खालील व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा.
✅ शेतकऱ्यांना विनंती आहे की किमान या 10 दिवस तरी आपले पाळीव प्राणी (गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या) यांना शेतात बांधू नका. घरी बांधा.
*आता वाचकांना ही विनंती आहे की हा मेसेज शेतकरी व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये शेअर करा. ते तुमचे कर्तव्य समजा.*
*हवामान अंदाज तुमच्या _व्हॉट्सअँप ग्रुपवर_ मिळवण्यासाठी 9503742686 माझा हा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा.
*—————————————–
*नाव : पंजाब डख*
*हवामान अभ्यासक*
*मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)*
मला सोलर पाहिजे 750Hp काय करावे लागेल
प्रोसेस काय आहे