Contact Us

ही वेबसाईट शेतकरी बांधवांसाठी तसेच सर्वसामान्य लोकांसाठी बनवण्यात आली आहे. या वेबसाईटवर सरकारी योजना, जॉब अपडेट, महात्वाच्या आणि मोठ्या घटनांचे विश्लेषण तसेच शेतकरी बांधवांसाठी पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज या गोष्टी आपण या वेबसाईटवर पुरवणार आहोत. तरी तुम्हाला सरकारी योजना तसेच हवामान अंदाज याविषयी माहिती हवी असल्यास रोज या वेबसाईटला भेट देत जा.

ई-मेल द्वारे तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी ई-मेल करा- admin@stateyojana.in