Low CIBIL Score Loan: सीबिल स्कोअर खराब असला तरी मिळणार ₹40,000 पर्यंत कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Low CIBIL Score Loan: आजची आर्थिक स्थिती इतकी अस्थिर आहे की कोणता अडथळा किंवा अडचण कधी कुठून येईल, हे काही सांगता येत नाही. घरात एखाद्याच अचानक आजारपण, सुटलेली नोकरी, व्यवसायात झालेला तोटा, हे असं अचानक पणे होणं कुठल्याही कुटुंबासाठी धक्का असतो. या अशा कठीण वेळी बरेच लोक अगदी घाबरून जातात, कारण पैशांची गरज असते आणि खात्यात काहीच पैसे शिल्लक नसतात. विशेषतः अशा वेळेस ज्यांचा CIBIL स्कोअर कमी आहे, त्यांच्यासाठी तर कोणतीच बँक सुद्धा मदत करू शकत नाही. पण आता घाबरायचं काहीच कारण नाही. कारण एक असा पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा स्कोअर कितीही वाईट असला तरीही ₹40,000 पर्यंतचं कर्ज सहज मिळू शकतं, तेही सहज आणि घरबसल्या!

सीबिल स्कोअर म्हणजे नक्की काय?

CIBIL म्हणजे Credit Information Bureau (India) Limited, जे तुमच्या आर्थिक सवयींवरून, म्हणजे तुम्ही वेळेवर कर्जाची किंवा EMI ची परतफेड करता का, हे पाहून एक तीन अंकी स्कोअर ठरवतं. साधारण हा स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान ठरलेला असतो. 700 च्या वर असलेला स्कोअर हा चांगला मानला जातो, आणि 700 पेक्षा खाली गेला की तुम्हाला कर्ज मिळणं कठीण होऊन बसतं.

मग स्कोअर खराब असताना कर्ज कसं मिळणार?

जर तुमचाही स्कोअर कमी असेल आणि तुम्ही देखील Loan for Low CIBIL Score चा शोध घेत असाल, तर “True Balance App” हा तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. याच्या मदतीने तुम्हाला 40,000 रुपयांपर्यंतचं कर्ज सहज मिळू शकतं, आणि तेही कमी व्याजदरात.

True Balance App वर व्याज किती लागते?

बँकांमध्ये किंवा खासगी संस्थांमध्ये तुम्ही कर्ज घेतलं, तर साधारणतः 12% ते 17% पर्यंत व्याज हे आकारलं जातं. पण True Balance App वर हेच कर्ज फक्त 5% ते 12% व्याजदराने मिळून जातं. म्हणजेच कमी EMI आणि अधिक सोईस्कर परतफेड करता येते.

हे ॲप खरंच सुरक्षित आहे का?

हो! True Balance App हे Google Play Store वर उपलब्ध असलेलं आणि verified असलेलं app आहे. आजपर्यंत या ॲप चे ५ कोटींपेक्षा अधिक डाऊनलोड्स झालेले आहेत आणि 4.3 चं जबरदस्त रेटिंग असलेलं हे ॲप आहे. त्यामुळे यावरून कर्ज घेताना तुम्ही नक्कीच निश्चिंत राहू शकता.

कोण अर्ज करू शकतो?

  • कर्जासाठी अर्ज करण्यासाठी काही पात्रता पूर्ण करणं गरजेचं आहे:
  • अर्जदार भारतातील नागरिक असावा.
  • त्याचं वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावं.
  • त्याच्याकडे नियमित मासिक उत्पन्नाचा स्रोत असावा.
  • तसेच त्याचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असावा.
  • आणि इतर काही महत्वाच्या अटी आणि शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.

आवश्यक कागदपत्रं

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मागील ६ महिन्यांचं बँक स्टेटमेंट

अर्ज कसा कराल?

  • Google Play Store वरून True Balance App डाउनलोड करा.
  • मोबाईल नंबर, नाव, ईमेल टाकून रजिस्ट्रेशन करा.
  • App मध्ये Loan हा पर्याय निवडा.
  • हवी असलेली कर्जरक्कम भरा.
  • तुमच्या बँकेची आणि वैयक्तिक माहिती भरा.
  • आधार आणि पॅन कार्ड अपलोड करा.
  • स्वतःचा फोटो अपलोड करा.
  • अटी स्वीकारून Submit वर क्लिक करा.

काही वेळातच तुमचे डॉक्युमेंट्स तपासले जातील आणि कर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचं दिसून येईल.

जर तुम्हीही सध्या आर्थिक अडचणीत असाल आणि बँका कर्ज देत नसतील, तर हा पर्याय एकदा नक्की वापरून बघा.

Sharing Is Caring:

Leave a Comment